Friday 2 August 2019

आदर्श आचारसंहितेचे काटकोरपणे
पालन करा –निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू
औरंगाबाद,दिनांक 02  -   औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू  यांनी औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‍आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना अधिका-यांना निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय ‍अधिकारी उदय चौधरी,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जालना पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, सहायकनिवडणूक अधिकारी संजीव जाधवर, सोहम वायाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी, जालन्याचे राजीव नंदकर, औरंगाबादचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, जालन्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती  होती.
सुरूवातीला प्राप्त 12 उमेदवारांच्या अर्जांची छानणी श्री. वेलरासू आणि श्री. चौधरी यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर श्री. वेलरासू यांनी  अधिकाऱ्यांना मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशाही सूचना केल्या.
वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार
अ.क्र.
उमेदवाराचे नाव
पक्ष
1
अंबादास एकनाथराव दानवे
शिवसेना
2
भवानीदास भालचंद्रराव कुलकर्णी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3
अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख
अपक्ष
4
तात्यासाहेब एकनाथ चिमणे
अपक्ष
5
नंदकिशोर विठ्ठलराव सहारे
अपक्ष
6
शहनवाज अब्दुल रहेमान खान
अपक्ष

*****
वृत्त क्र.457
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परक्षा दि.4 ऑगस्ट रोजी
औरंगाबाददि.02  :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र
दुय्यम सेवा मुख्य  परीक्षा 2019 पेपर क्र. -2 रविवार दि.4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी  11 ते 12 या वेळेत घेण्यात येणार  आहेअसे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
ही परीक्षा चार उपकेंद्रांवर यामध्ये मौलाना आझाद कलावाणिज्य आणि विज्ञान कॉलेज रोजा बाग , हर्सुल रोड औरंगाबाद (सायन्स बिल्डींग) (PART - A)मौलानाआझाद कलावाणिज्य आणि विज्ञान कॉलेज रोजा बाग , हर्सुल रोड औरंगाबाद (टॉम पॅट्रीक बिल्डींग) (PART - B), डॉरफिक झकेरिया महिला कॉलेजनवखंडाजुब्ली पार्क,औरंगाबादश्री.सरस्वती भुवन मुलांची शाळा,औरंगपुराऔरंगाबाद या 4 उपकेंद्रांवर घेण्यात येणार असूनया रीक्षेसाठी 1392 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहेयापरीक्षेच्या कामासाठी  172 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने आयोगाचे ओळखपत्रपासपोर्टपॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही दोनओळखपत्र  त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
            परीक्षा कक्षामध्ये सकाळी 10.30 वाजेनंतर  उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाहीपरीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्रकाळ्या  निळ्या शाईचेबॉल पॉइंट पेनओळखपत्र  ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा स्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणारनाही.
            उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरीमायक्रोफोनमोबाईलब्ल्युटुथकॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरणकोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहेअसे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेलतसेचअसे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाहीपरीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी  प्रशासकीयकारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईलरीक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणारआहेपरीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
******

औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी
निवडणूक 2019 ची मतदार यादी प्रसिद्ध
औरंगाबाददि.02  :-  औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा. मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांनी जाहिर केलेला असून सदर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मा. भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार मराठी, इंग्रजीतुन मतदार यादी तयार करण्यात आली आहे. सदर औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2019 च्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी दिनांक 01 ऑगस्ट 2019 रोजी महानगरपालिका, कटक मंडळ, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद औरंगाबाद-जालना, औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील तहसिल कार्यालय, सदर निवडणूकीसाठी निश्चित मतदान केंद्रावर इत्यादी ठिकाणी डकवून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच उपरोक्त ठिकाणी मतदार यादी ठेवण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित इच्छुकांनी सदर मतदार यादीचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी औरंगाबाद – जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2019 यांनी केली आहे.
******

निवृत्ती वेतन धारकांना आवाहन
औरंगाबाददिनांक 02  – कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्या निवृत्तीवेतन धारकांनाकुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 7 व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता माहे जुलै 2019 मध्ये देण्याचे प्रयोजन होतेत्यांना सदरील हप्ता माहे ऑगस्ट मध्ये संबंधित निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेअसे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
*****

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा
31 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत
औरंगाबाददि.02 :- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्यसंस्थांकडून दिनांक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
             59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहेतसेच 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदीसंगीत  संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी 2020 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
         नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहेप्रयोग सादरकेल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडीसंस्थांना परत करण्यात येईल.
            नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिकानियम संचालनालयाच्याwww.mahasanskruti.org या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या मथळयाखाली उपलब्ध होतीलआवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत खालीलपत्त्यावर सादर कराव्यात.
1)     मुंबईकोकण  नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्गमुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका <span lang="HI" style="font-siz